सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जूनच्या वेतनाबरोबर
मुंबई दि.२५ :- राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जूनच्या वेतनाबरोबर देण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोखीने मिळणार आहे.
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जानेवारी २०१९ पासून करण्यात आली.
भाजयुमो’तर्फे कल्याण येथे काँग्रेसचा निषेध
त्यानुसार गेल्या तीन वर्षांतील थकबाकीची रक्कम पुढील पाच वर्षांत पाच समान हप्तय़ांत देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले दोन हप्ते देण्यात आले.
शेतकऱ्यांना दर्जेदार बि- बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे- मुख्यमंत्री शिंदे
राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळा व इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना जून २०२३ च्या वेतनाबरोबर थकबाकीचा हप्ता देण्याचा आदेश वित्त विभागाने बुधवारी काढला.