Dombivli: वृक्ष लागवड आणि संवर्धनचा दुसरा टप्पा पूर्ण
डोंबिवली, दि. १७
विवेकानंद सेवा मंडळाच्या ‘हरित डोंबिवली’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आज सकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंबिवली येथील जैवविविधता उद्यानात ५२ स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
dombivli ; भूमिगत वीज वाहिन्या नसल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित
प्रगती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, निसर्गप्रेमी डोंबिवलीकर आणि विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपक्रमात सहभागी झाले होते.
राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महापालिका सचिव आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, घन कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल महापालिका डोंबिवली विभागाचे उद्यान अधिक्षक महेश देशपांडे विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष विनोद देशपांडे आदि यावेळी उपस्थित होते.
———-
