* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई दि.२५ :- ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे महापालिका शाळांमधील १४ आणि खासगी शाळांमधील ५ अशा १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबईत ९ हजार ५७२ वाहनांची नोंदणी

ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी महापौर मिनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *