Friday, July 10, 2026
Latest:
सामाजिक

म्हाडा मुंबई मंडळ घरांसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण; पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी जाहीर

मुंबई, दि. १८
म्हाडा मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून म्हाडातर्फे पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर आपले नाव कोणत्या यादीत आहे हे पाहता येणार आहे. संकेतस्थळावरील या यादीनुसार ५२७ अर्जदार अपात्र ठरले आहेत.
अर्जदार अपात्र ठरला असला तरी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांला १९ जुलै दुपारी तीन वाजेपर्यंतचा
हरकती/दावा नोंदविता येणार आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *