राजकीय

उबाठा’ गटाला आणखी एक धक्का, माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. २
मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५६ च्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी माटेकर यांच्यासह उपविभाग प्रमुख अशोक परशुराम माटेकर, शाखा प्रमुख नितीन शंकर चव्हाण यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. यामुळे ‘उबाठा’ गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *