Friday, July 10, 2026
Latest:
ठळक बातम्या

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे दि.२२ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मेवाड नरेश महाराणा प्रताप हे शूर, साहसी, कुशल संघटक आणि पराक्रमी राजे होते.

समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा; पुढील सूनावणी ८ जून रोजी

त्यांनी मुघल साम्राज्याला रोखण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली, या महान राजाला अभिवादन अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *