वाहतूक दळणवळण

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा

मुंबई दि.१० :- ‘बेस्ट’ उपक्रमाने सुरू केलेल्या ‘बेस्ट चलो ॲप’आधारित प्रिमियम सेवेअंतर्गत ११ फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे वीज सेवा पुरवून ‘महावितरण’चा नावलौकीक वाढवावा- राजेंद्र पवार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बॅकबे आगार (दक्षिण मुंबई) आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर (नवी मुंबई) अशी बस सेवा सुरू होत आहे.

वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी ३५० खारफुटी तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

याची संपूर्ण माहिती ‘बेस्ट चलो’ या ॲपमधील ‘चलो बस’ या पर्यायावर उपलब्ध आहे. सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘बेस्ट’ उपक्रमाने केले आहे.

‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *