ठळक बातम्या

नोकरदार महिलांसाठी मुंबईत वसतीगृहे बांधण्याचा बृहन्मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे नोकरदार महिलांसाठी मुंबईत सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत.
गोरेगाव येथील पहाडी भागात नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी १६ मजल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे.‌

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा

ही सर्व वसतीगृहे बांधण्यासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नोकरीनिमित्त मुंबईबाहेरून, परराज्यातून मुंबईत आलेल्या महिलांना मुंबईत राहण्यासाठी जागा मिळत नाही किंवा घराचे भाडे देणे परवडत नाही. अशा महिलांसाठी ही वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत.

‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या आजच्या आधुनिक भारताचे अभिमानास्पद चित्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *