रेल्वे अपघातातील मृताच्या वारसांना आता पाच लाख तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये नुकसान भरपाई
मुंबई दि.२१ – रेल्वे अपघातात घरातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना, नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे.
कडोंमपा परिवहन सेवेच्या ताफ्यात दहा विद्युत बस दाखल होणार
घरातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना, नातेवाईकांना ५० हजार रुपये तर गंभीर जखमींना २५ हजार रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात येत होती.
‘महारेरा’कडे नोंदविलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित; बँक खातीही गोठवली
आता मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि गंभीर जखमींना अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. रेल्वेमंडळाने १८ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेमधील सर्व महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे या सूचना दिल्या आहेत.
