ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यान वातानुकूलित लोकलवर दगडफेक
कल्याण दि.०९ :- ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यान वातानुकूलित लोकलवर दगडफेक करण्यात आली. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडली.
टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज वातानुकूलित लोकल
रस्त्याची कामे रखडविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द
सकाळी साडेआठच्या सुमारास ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान असताना एका अज्ञात व्यक्तीने वातानुकूलित लोकलवर मोठा दगड फेकला. यात गाडीच्या काचा फुटल्या.