मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गावर पुढील महिन्यात चाचण्या सुरू
मुंबई दि.२६ :- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) नोव्हेंबर महिन्यापासून चाचणी घेण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेला दोषमुक्तीचा अर्ज महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला
सध्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून ही मार्गिका डिसेंबर २०२३ अखेरीस सुरू करण्याचा एमएमआरसीचा विचार आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे.