गोरेगाव उन्नतनगर आगप्रकरणी आठ सदस्यीय समितीचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर
मुंबई दि.२३ :- गोरेगाव परिसरातील उन्नतनगर येथील आगीच्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या आठ सदस्यीय समितीने आपला अहवाल बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला सादर केला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या दस्तावेजांवर लाख मोलाची मोहोर!
भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीने १५ उपाययोजना सुचविल्या असून महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी हा अहवाल स्विकारला आहे.