राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना दस-याच्या शुभेच्छा
मुंबई दि.२३ :- राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गोरेगाव उन्नतनगर आगप्रकरणी आठ सदस्यीय समितीचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर
विजयादशमी अर्थात दस-याच्या सणानिमित्त आपण आनंद आणि स्नेहाचे सोने लुटू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेच्या दस्तावेजांवर लाख मोलाची मोहोर!
राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणे हेच ध्येय ठेवले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास आमचा ध्यास असून या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करु या असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदेशात म्हटले आहे.