दादर येथील अनधिकृत फुलविक्रेत्यांवर महापालिकेची कारवाई – १०० किलो माल जप्त
मुंबई दि.१३ – दादर येथे फुल बाजारात रस्ता अडवून अनधिकृतपणे फुलांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभाग आणि घनकचरा विभागाने आज सकाळी कारवाई केली.
इस्रायलमध्ये अडकलेल्या १८ हजार भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’
गुरुवारी सकाळी बाजार सुरू होतांना ही कारवाई करण्यात आली. किमान १५ ते २० फुलविक्रेत्यांविरोधात कारवाई करून सुमारे १०० किलो माल जप्त करण्यात आला.