ठळक बातम्या

इस्रायलमध्ये अडकलेल्या १८ हजार भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’

नवी दिल्ली दि.१२ – इस्रायलमध्ये अडकलेल्या १८ हजार भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्च पोलिसांकडून मोर्चेकरी ताब्यात
तेथील भारतीयांना भारतात आणण्यासाठी पहिले विमान गुरुवारी रवाना होणार असून भारतीय नौदलही मदतीसाठी सज्ज असणार आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले. तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये उपस्थित असलेले सर्व भारतीय सध्या सुरक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *