‘खलिस्तान काल,आज आणि उद्या’ या विषयावर अनय जोगळेकर यांचे शनिवारी व्याख्यान
डोंबिवली दि.०५ :- अभ्युदय प्रतिष्ठान संचालित नाना ढोबळे स्मृती ग्रंथालयातर्फे येत्या ७ ऑक्टोबर रोजी ‘खलिस्तान काल,आज आणि उद्या’ या विषयावर प्रसिद्ध युट्युबर अनय जोगळेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
‘रुळानुबंध’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
हा कार्यक्रम पेंढरकर सभागृह, टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.