मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद – पुढील पावसाळ्यापर्यतची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
मुंबई दि.०३ :- राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी मुंबईत मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले असून ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
महापालिकेच्या चार हजार आरोग्यसेविकांचे उद्या आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन
त्यामुळे मुंबईकरांची पुढील पावसाळ्यापर्यतची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कुलाबा येथे २३१० मिमी, तर सांताक्रूझ येथे २७८४ मिमी इतकी पावसाची वार्षिक सरासरी आहे.