‘उबाठा’ गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई दि.२७ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकानी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. ‘उबाठा’ गटाच्या मुंबईतील ३३ माजी नगरसेवकांनी आत्तापर्यंत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या तीन नगरसेवकांच्या प्रवेशामुळे ही संख्या आता ३६ झाली आहे.
राज्यातील स्काऊट गाईडसनी व्यसन मुक्तीसाठी अभियान राबवावे – राज्यपाल रमेश बैस
जोगेश्वरीमधील प्रभाग क्रमांक ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे, प्रभाग क्रमांक ८८ च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.