मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘सीएमओ महाराष्ट्र’ व्हॉट्स अप चॅनेल सुरू
मुंबई दि.२४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘सीएमओ महाराष्ट्र’ हे व्हॉट्स अप चॅनेल सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प याची माहिती येथे मिळणार आहे.
सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळीला नवसंजीवनी – अमित शाह यांचे प्रतिपादन
मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, थ्रेडस, कू, टेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इनस्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले
https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h या लिंकवर क्लिक केल्यास ‘CMO Maharashtra’ चॅनेलला फॉलो करता येणार आहे.