माजी आमदार दिगंबर विशे यांचे निधन
ठाणे दि.०८ :- मुरबाड विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार दिगंबर नारायण विशे यांचे गुरुवारी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते.
माऊंट मेरी जत्रेनिमित्त ‘बेस्ट’तर्फे २८७ अतिरिक्त बसगाड्या
१९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी मुरबाड विधानसभेचे नेतृत्व केले होते. विशे हे शिक्षक होते. शेतकरी नेते तसेच एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख होती.