माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई दि.०५ :- मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. करोनाने मरण पावलेल्या रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे.