ठळक बातम्या

शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई दि.२८ :- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, लोकप्रिय एकपात्री कलाकार शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळातर्फे चर्चासत्र

कणेकर यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. कणेकर यांचे चिरंजीव डॉ. अमर व कन्या अमेरिकेहून येथे आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *