ठळक बातम्या

मुलुंड येथे शनिवारी रानभाज्या, कडधान्य आणि तृणधान्य (मिलेट) महोत्सव

मुलुंड दि.२७ :- ‘मराठमोळं मुलुंड’ आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ जुलै २०२३ रोजी मुलुंड येथे रानभाज्या,कडधान्य आणि तृणधान्य (मिलेट) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुरपरिस्थितीचा आढावा अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत

पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट), कडधान्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे आणि त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२१ पासून हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करा; चार ऑगस्टपर्यंत सभागृह चालवा – बाळासाहेब थोरात

मुलुंड हायस्कूल हॉल, युनियन बँक (जुन्या- आन्ध्र बँकेच्या जवळ), चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड पश्चिम येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *