राजकीय

अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ

मुंबई दि.२६ :- शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते कुडाळदरम्यान १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाडय़ा

यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेना आणि उबाठा गटाच्या सर्व आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठविली होती. उत्तर देण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *