वाहतूक दळणवळण

स्वारगेट ते मंत्रालय मार्गावर एसटीची हिरकणी बस सुरू

मुंबई, दि. १२
स्वारगेट ते मंत्रालय या मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) हिरकणी बससेवा आजपासून सुरू झाली.‌ महामंडळाच्या पुणे विभागातर्फे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

स्वारगेटवरून सकाळी ५.४५ वाजता हिरकणी बस सुटेल आणि सकाळी ९ ते ९.३० पर्यंत मंत्रालयात पोहोचेल.
नंतर ही बस सकाळी दहाच्या दरम्यान मुंबई सेंट्रल आगारातून स्वारगेटकडे रवाना होणार आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *