सामान्य

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

मुंबई, दि. १२
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १३ ते १५ जून दरम्यान पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *