ठळक बातम्या

डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार 

मुंबई दि.३० :- डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकावर तीन आणि चार स्थानकांच्या मध्यभागी सरकत्या जिन्यांसाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली शाखेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

कोपर रेल्वे स्थानक, ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मागील पाच ते सहा महिन्यांपासून रखडले आहे. सरकत्या जिन्यांसाठीचे सुटे भाग, इतर सामग्री त्या त्या ठिकाणी आणण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *