‘डिजिटल आर्थिक व्यवहार- साक्षरता आणि सावधानता’ या विषयावर अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचे व्याख्यान
मुंबई दि.११ :- बोरिवली पोलीस ठाणे आणि मोरेश्वर सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (रविवारी) १२ मार्च रोजी ‘डिजिटल आर्थिक व्यवहार- साक्षरता आणि सावधनता’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाना पालकर स्मृती समिती भवन, नाना पालकर स्मृती मार्ग, बोरिवली (पश्चिम) येथे संध्याकाळी सहा वाजता होणा-या या कार्यक्रमात अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर हे प्रमुख वक्ते आहेत. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे.
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहरातील पाणी पुरवठा मंगळवारी बंद
सायबर गुन्ह्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी सचित्र माहिती या वेळी देण्यात येणार असून बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारीही कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.