ठळक बातम्या

‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला – सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया २ मार्चपासून

मुंबई दि.२८ :- सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया येत्या २ मार्चपासून सुरू होणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या वर्षीही अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.

काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु- अधिवक्ता सतीश देशपांडे

सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांना २ मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न, असे १४ प्रश्न विचारले जाणार आहेत. ‘70390 77772’ या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना नोंदणी करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *