वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारणार
मुंबई दि.२८ :- मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
कर्तव्यावर असताना हदयविकाराच्या धक्क्याने पोलीस शिपायाचा मृत्यू
येत्या एक दिवसीय जागतिक चषक स्पर्धेच्या दरम्यान या पुतळ्याचचे अनावरण केले जाणार आहे. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी वानखेडे स्टेडिअमवरच सचिन तेंडुलकर हे त्यांचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले होते, असेही काळे यांनी सांगितले. वानखेडे स्टेडिअमवर सध्या सचिन तेंडुलकर यांच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे.