वाहतूक दळणवळण

मुंबई सागरी किनारा मार्ग येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार

महापालिका आयुक्त चहल यांची माहिती

मुंबई दि.२७ :- मुंबई सागरी किनारा मार्ग येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज येथे दिली. येत्या १५ मार्च रोजी दोन्ही बोगद्यांचे उदघाटन होणार आहे.

पाच सदस्यांनाही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करता येणार

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमोरनला मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईचा सागरी किनारा मार्ग प्रकल्प दोन भागात विभागला गेला असून दक्षिण आणि उत्तर असे हे दोन भाग आहेत. सागरी किनारा मार्ग आठ पदरी असून बोगद्यातील मार्ग सहा पदरी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *