बृहन्मुंबई महापालिकेत ६५० परिचारिका पदासाठी भरती
मुंबई दि.२७ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत परिचारिका पदाच्या एकूण ६५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच सरकार कोसळेल- आदित्य ठाकरे
हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ अशी आहे. परिचारिका पदासाठी दरमहा ३५ हजार ४०० रुपये वेतन मिळणार असून नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.