नवाब मलिक यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर पुढील आठवडय़ापासून सुनावणी
मुंबई दि.२५ :- कुख्यात दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले नवाब मलिक यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर पुढील आठवडय़ापासून सुनावणी घेण्यात येणार आहे.
‘भगूर ते अंदमान’ या विषयावर चित्र प्रदर्शन
मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याच्या तसेच ही याचिका गुणवत्तेच्या आधारेही ऐकली जावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. मात्र आर्थिक गैरव्यवहार कायद्यातील आजारी व्यक्तीच्या संकल्पनेत मलिक मोडतात का ? अशी विचारणा करून त्यांची प्रकृती खरोखर चिंताजनक आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावबदलास केंद्र शासनाची मंजुरी
हे पटवून देण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी मलिक यांच्या वकिलांना दिले होते. मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले.