ठळक बातम्या

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावबदलास केंद्र शासनाची मंजुरी

मुंबई दि.२४ :- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव या नामकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली‌ आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेतर्फे सावरकप्रेमींचा मेळावा

गेल्या वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आज केंद्र सरकारने दोन्ही शहरांची ना बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

तृणधान्यांचे सेवन केल्यास शरीराला उर्जा मिळेल – डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवले, असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *