‘भाग्य दिले तू मला’- राज आणि कावेरी यांचा लग्नसोहळा
रविवारी दुपारी आणि संध्याकाळी दोन तासांचा विशेष भाग
मुंबई दि.२४ :- कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत आता राजवर्धन आणि कावेरी यांचे लग्न होणार आहे. प्रेक्षकांना रविवार, २६ फेब्रुवारी रोजी हा लग्नसोहळा पाहता येणार आहे.
मोठागाव-माणकोली खाडी पूल (डोंबिवली पश्चिम) आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण
दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणा-या विशेष भागात हा सोहळा रंगणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेतर्फे सावरकप्रेमींचा मेळावा
राजवर्धन आणि कावेरी याच्या या आयुष्यात अनेक अनपेक्षित वळणे आली, कधी गैरसमज, प्रेम तर कधी दुरावा आणि पुन्हा एकदा ते एकत्र आले आहेत. मालिकेतील हे लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार असून सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख आदि विधी पार पडणार आहेत.