वाहतूक दळणवळण

बेस्ट उपक्रमात आणखी २८० वातानुकूलित बस दाखल होणार

मुंबई दि.२१ :- ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात येत्या मार्च अखेरपर्यंत २८० वातानुकूलित बसगाड्या दाखल होणार आहेत.‌ यात २०० सिंगल डेकर, ५० डबल डेकर आणि ३० प्रीमियम बसचा समावेश आहे. यापैकी एक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक

सध्या दहापेक्षा अधिक प्रीमियम बस बेस्टच्या ताफ्यात असून पहिली प्रीमियम बससेवा १२ डिसेंबर २०२२पासून ठाणे ते वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक दरम्यान सुरू करण्यात आली.

दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे ते पवई, मुंबई विमानतळ ते कफ परेड आणि मुंबई विमानतळ ते खारघर मार्गावरही प्रीमियम बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *