शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला – निवडणूक आयोगाचा निर्णय
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. १७ :- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला दिले आहे. तसेच शिवसेना हे नाव ही शिंदे गटाला मिळाले आहे.
निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी- भा. म. संघाची मागणी
दरम्यान हा लोकशाही, भारतीय घटनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.