ठळक बातम्या

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि.१७ :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस उद्या (शनिवार) पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला – निवडणूक आयोगाचा निर्णय

यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *