ठळक बातम्या

नियोजित मुस्लिम दफनभूमी विरोधात सकल हिंदू समाजाचा हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई दि.१२ :- आरे वसाहतीतील राम मंदिर शेजारी उभारण्यात येणा-या नियोजित मुस्लिम दफनभूमीच्या विरोधात सकल हिंदू समाजाकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन
या हिंदू जन आक्रोश मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच नागरिकांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *