दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.१२ :- दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. राजस्थानच्या दौसापर्यंतचा हा टप्पा आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस
यामुळे दिल्लीपासून जयपूरपर्यंतचा प्रवास अवघ्या तीन तासांवर आला असून सध्या या प्रवासासाठी पाच तास लागतात. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली अंतर बारा तासात पार करता येणार आहे. देशातील पाच राज्यांमधून हा महामार्ग जाणार आहे.
सीमा शुल्क विभागाकडून मुंबईत १८ किलो सोने जप्त
दिल्ली ते मुंबई या संपूर्ण महामार्गाची लांबी १ हजार ३८५ किलोमीटर असून द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी २४७ किलोमीटर आहे.
हा संपूर्ण प्रकल्प ५ हजार ९४० कोटी रुपयांचा असून पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १२ हजार १५० कोटी खर्च आला आहे.