स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेवर ‘तेजस’ लढाऊ विमानाची चाचणी यशस्वी
मुंबई दि.०७ :- ‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेवर सोमवारी प्रथमच स्वदेशी बनावटीचे ‘एसीए तेजस’ हे लढाऊ विमान उतरले. ‘मिग २९ के’ या लढाऊ विमानाचीही यशस्वी चाचणी या युद्धनौकेवर घेण्यात आली.
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशनतर्फेडोंबिवलीत दोन दिवसीय व्यावसायिक परिषद
‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका सप्टेंबर महिन्यात नौदलात दाखल करून घेण्यात आली. त्यानंतर या युद्धनौकेच्या विविध चाचण्या सुरू आहेत.