अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ
मुंबई दि.०३ :- गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्ह अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तालिबानशी संबंधित व्यक्ती मुंबईवर हल्ला करणार असल्याचा ई मेल प्राप्त
नवे दर लागू झाल्याने अमूल गोल्ड दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, अमूल ताजा दुधाची किंमत ५४ रुपये प्रति लिटर, अमूल गायीच्या दुधाची किंमत ४६ रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रतिलिटर झाली आहे.