मुंबई – पुणे मार्गावर लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ बसगाड्या धावणार
मुंबई दि.०१ :- मुंबई-पुणे मार्गावर येत्या दोन महिन्यांत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शंभर ‘शिवाई’ बस सुरू होणार आहेत. याचे तिकीट ३५० रुपये इतके असेल, असे समजते.
अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचे उद्या अर्थसंकल्प विश्लेषण
मुंबई- पुणेसह ठाणे-पुणे, दादर-पुणे, नाशिक-पुणे, कोल्हापूर-स्वारगेट, औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवरही ‘शिवाई’बस धावणार आहेत. ‘
मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅस स्वस्त
मुंबई-पुणे प्रवासासाठी ‘शिवनेरी’ बसच्या तिकीटाचा खर्च सुमारे साडेचारशे ते पाचशे रुपये इतका आहे. ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस असल्याने याचे तिकीटदर कमी असणार आहेत.