मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅस स्वस्त
मुंबई दि.०१ :- मुंबई आणि आसपासच्या शहरात ‘सीएनजी’ची गॅसची किंमत कमी करण्यात आली आहे. आता ८७ रुपये प्रति किलो दराने सीएनजी गॅस मिळणार आहे.
अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचे उद्या अर्थसंकल्प विश्लेषण
मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा मोटारचालक, रिक्षा चालकांनाही होणार आहे.