राज्यातील अंगणवाडी सेविकांचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन
मुंबई दि.३० :- मानधन, अंगणवाड्यांचे भाडे, सेवा समाप्ती लाभ आदी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी येत्या २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येतात. मात्र अंगणवाडी सेविकांच्या साध्या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले.