बहुतांश शहरातील आणि औद्योगिक वसाहतींमधील पाणी पुरवठा उद्या बंद
ठाणे दि.२६ :- ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात नियोजित असलेल्या तांत्रिक कामांमुळे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना आणि औद्योगिक वसाहतींनी होणारा पाणी पुरवठा उद्या ( शुक्रवार) बंद राहणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क येथे साजरा
ज्या औद्योगिक वसाहती आणि शहरांना तसेच ग्रामीण भागाला पाणी पुरवठा होतो तो रात्री १२ वाजल्यापासून २४ तासांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिली आहे.