शारदामाई पै यांचे निधन
मुंबई दि.२५ :- जीवनविद्या मिशनचे प्रणेते दिवंगत वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे बुधवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त; शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’
त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै, सुकन्या मालन कामत, नातू नातसून, पणतू असा परिवार आहे.