रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात लोकायुक्तांकडून महापालिकेला ‘क्लिनचिट’
मुंबई दि.२१ :- रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात लोकायुक्तांनी बृहन्मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेवर करोना केंद्र घोटाळ्याचा आरोप केला होता.
महापालिकेतर्फे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उद्यान विद्या प्रदर्शनाचे आयोजन
रेमडेसिवीर खरेदी करण्यात पारदर्शक नव्हती असं वाटत नाही, महापालिका आणि तत्सम प्राधिकरणाने भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध होत नाही,किमतींमध्ये तफावत का आली याबाबत पालिकेने दिलेले स्पष्टीकरण योग्य आहे, असे लोकायुक्तांनी म्हटले आहे.