‘वंदे भारत’ एक्स्प्रेस आता बोरिवलीलाही थांबणार
मुंबई दि.२० :- मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणारी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला आता येत्या २३ जानेवारीपासून बोरिवलीतही थांयणार आहे.
पश्चिम रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
देश आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र, मुंबईचा अभूतपूर्व विकास- पंतप्रधान नरेंद्र मोदी