महावितरण’ मध्ये नोकरभरती
मुंबई दि.२० :- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित मध्ये लवकरच नोकरभरती केली जाणार आहे. पदवी परीक्षा उत्तीर्णांना नोकरीची संधी आहे.
मेट्रो २ ए, मेट्रो ७ रेल्वे स्थानकांशी संलग्न बेस्ट बससेवा आजपासून सुरू
यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे.
अधिक माहितीसाठी https://www.mahagenco.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.